🪔🪔🪔 सोमवार २८/१०/२०२४ वसुबारस व अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी ) तसेच वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वसुबारस हा सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी तसेच, भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! 🪔🪔🪔
Submit Your Enquiry